Shivsena आणि Sambhaji Brigade युतीवर Gulabrao Patil यांची प्रतिक्रिया | Eknath Shinde |

2022-08-27 3

गुलाबराव पाटील जळगावात बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काम करत आहोत. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.शिवसेनेकडून राज्यभरात पक्ष संघटन बांधणीसाठी दौरे केले जात असताना दुसरीकडे शिंदे गट आहे कामाला लागला आहे. शिंदे गटाकडून राज्यभरात नियुक्त केल्या जात असून शिंदे गट हीच ओरिजिनल शिवसेना असून शिंदे गट शिवसेनेचा ओरिजनल गट असल्याचं मत शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

#Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #GulabraoPatil #KiritSomaiya #AnilParab #SaiResort #HWNews

Videos similaires